Weather Updates | राज्यातील 'या' भागात पावसाचा इशारा | Sakal |
पावसाला पोषक हवामान, ढगाळ वातावरणामुळे राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात घट झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
#Sakal #WeatherUpdates #Maharashtra #Rain #Nagar #Kokan #MadhyaMaharashtra #Marathwada #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews